घर लेखक यां लेख Kavita Joshi - Lakhe

Kavita Joshi - Lakhe

380 लेख 0 प्रतिक्रिया
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.

दिव्यांग असल्याने, देवाने माझ्याबरोबरचं असं का केलं….सिल्वर मेडल जिंकल्यानंतर DM सुहासची प्रतिक्रिया

भारतीय बॅडमिंटनपटू आणि गौतम बु्द्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथिराज यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकत इतिहास रचला आहे. देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर होत...

खुशखबर, ५ नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृह सुरू होणार

राज्यातील कलाकार आणि नाट्यकर्मींसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली नाट्यगृह काही अटी व शर्थींवर ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा...
Siddharth Shukla in the list of Most Searched Celebrity of 2021

Sidharth Shukla death-सिद्धार्थच्या मृत्यूचं गूढ वाढलं,पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट

बिग बॉस सीजन १३ चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पण फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थला हृदयविकाराच्या झटका येऊ शकतो...

अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या ISk मध्ये २०० भारतीय दहशतवादी, महिलांचाही समावेश

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर आयएसके( इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन) ही दहशतवादी संघटना सक्रीय झाली आहे. याच संघटनेने काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्विकारत या हल्ल्यात...

भारत आणि तालिबान मध्ये औपचारिक चर्चा सुरू

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने काढता पाय घेताच भारत आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. आज मंगळवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे कतार मधील दोहा येथे भारताचे राजदूत...

सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? नारायण राणेंवर विनायक राऊतांचा पलटवार

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राणे विरुद्ध शिवसेना (Shiv sena) सामना रंगला...

नारायण राणेंना या अटी, शर्थींवर मिळाला जामीन, रायगडमध्ये लावावी लागणार हजेरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानप्रकरणी महाड पोलिसांनी राणे यांना मंगळवारी दुपारी अटक केली. त्यानंतर रायगड दंडाधिकाऱ्यांसमोर रात्री...

काबुल विमानतळावर अफगाणि मातांचा आक्रोश, तारेच्या कुंपणावरून मुलांची फेकाफेक, अनेक बालके जखमी

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देशभरात तालिबानने दहशत निर्माण केली असून देश सोडून पलायन करणाऱ्या महिला व मुलांना तालिबान्यांकडून मारहाण केली जात आहे. तर पुरुषांना गोळ्या...
Taliban going door to door and drag little girls and women to make them sex slaves

सेक्स गुलाम बनवण्यासाठी घराघरात जाऊन मुली व महिलांना उचलतोय तालिबान

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांचा जोश अधिक वाढला आहे. सेक्सगुलाम बनवण्यासाठी घरा घरात घुसून लहान मुली आणि महिलांना उचलण्यास तालिबान्यांनी सुरुवात केली आहे. (Taliban going...
taliban-afgan-taliban-attack-afganistan-kabul-world

Taliban अफगाणिस्तानवर तालिबान्यांचा कब्जा, जगाने का घेतलाय धसका?

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबान्यांनी कब्जा केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेल्याने अफगाणि नागरिकच नाही तर संपू्र्ण...