घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.

खंजीर! शरद पवारांनी पेरले ते उगवले

जो महाराष्ट्र तलवारीसाठी प्रसिद्ध होता, तो आता महाराष्ट्र खंजिरासाठी प्रसिद्ध झाला... आज सर्व राज्यात लोकांची हीच भावना आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणार, असे शुक्रवारी...

शिंदेच मुख्यमंत्री व्हावे म्हणून आव्हाडांचे पवारांकडे लॉबिंग!

राजकारणात सत्ताकेंद्राचा बिंदू कधी आणि कुठेसरकेल हे कधीचठामपणे सांगता येत नाही.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठीइच्छा असली...
Sharad Pawar and Sonia Gandhi Pic

काँग्रेस बाहेरून पाठिंब्यास तयार, पवारांना मात्र ते सरकारमध्येच हवेत

महाराष्ट्रातील सत्तेची कोंडी फुटण्याचे २६ दिवसानंतरही चित्र धूसर आहे. ही कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी दिल्लीत गेले खरे, पण महाशिवआघाडीचा पेच...

सुंभ जळाला तरी पीळ नाही गेला !

महाराष्ट्रात कधी नाही इतकी राजकीय अराजकता गेले दोन आठवडे महाराष्ट्र अनुभवत आहे. असा प्रकार आपल्या शेजारच्या गोव्याने कायम अनुभवला आहे. सोबत कर्नाटक राज्यात यंदा...
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis

प्रादेशिक पक्षांना संपण्याचा भाजपचा ‘सत्याचा’ प्रयोग!

वो झूठ बोल रहा था बडे सलिके से... मैं एतबार न करता तो क्या करता... वसीम बरेलवी यांचा हा शेर पेश करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी कुरुक्षेत्रावरील...
shivsena, ncp, congress

राज्यात दुसर्‍यांदा पुलोद प्रयोग

राज्यात भाजप आणि शिवसेना महायुतीचे सरकार येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे सांगून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर समन्वय...
devendra fadnavis and uddhav thackeray

फडणवीसांना हवंय गृहमंत्रिपदही

शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तास्पर्धा सुरु होऊन १३ दिवस झाले असताना शिवसेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असण्याचे प्रमुख कारण म्हणजे फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद तर...

सत्ताबाजार

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून एक आठवडा झाल्यानंतर आणि महायुतीला बहुमताचा स्पष्ट कौल असताना अजूनही भाजप आणि शिवसेना मित्रपक्षांचे सरकार बनत नाही म्हणजे कमाल झाली....

विरोधक सक्षम झाले लोकशाही जिंकली!

लोकसभेच्या निवडणुकीत खासदारांचा 300 चा आकडा पार करणार्‍या भाजपला आता कोणी रोखू शकणार नाही, असेच गेले पाच महिने देशभर वातावरण होते. भाजपचा वारू चौफेर...
bjp logo

लोकांना गृहीत धऱण्याचा भाजपचा डाव उलटला!

विधानसभा निवडणुकीचे सूप वाजल्यानंतर एक्झिट पोलमध्ये महायुतीला २२० च्या वर जागा मिळतील आणि भाजप महायुतीमधील मोठा भाऊच राहून भाजप १४० जागा मिळतील, असे सांगितले...