घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
Shivsena bjp

मोठा भाऊ भाजपकडून सेनेला सत्तेत छोटाच वाटा!

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता गुरुवारच्या निकालाची सत्ताधार्‍यांना उत्सुकता लागली आहे. एक्झिट पोलचा निकाल पाहता महायुतीला मोठे यश मिळणार असून सत्तेत भाजपच मोठा भाऊ...

पाच वर्षांत तुमचे प्रश्न सुटलेत का?

एका बाजूला पुन्हा विकासाची गाजरे आणि दुसर्‍या बाजूला काही अपवाद वगळता लढण्याची जिद्द गमावून बसलेला विरोधक असे चित्र सध्याच्या विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. असे...

दुबळे विरोधक लोकशाहीसाठी घातक

२०१४ साली केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी जी कच खाल्ली आहे ती अजून संपण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे सत्ताधारी...

अश्रू… खरे आणि खोटे!

महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी रडारड झालेली कधी पाहिली नाही. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, एस.एम.जोशी, मृणाल गोरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एन.डी.पाटील आणि शरद पवार यांचे...
Shiv Sena's Aurangabad meeting teaser released

नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर चार शहरांमधून शिवसेना हद्दपार!

शिवसेना हा शहरी तोंडवळा असलेला पक्ष असून मातोश्रीची ताकद शहरांपुरती मर्यादित होत चालली आहे. पुंजक्या पुंजक्याने ग्रामीण भागातील वर्चस्वाचे काही अपवाद वगळता शिवसेना फार...
Raj Thackeray speech on the issue of caste i am not meet Sharad Pawar as a Maratha

विरोधकांसाठी विधानसभा निवडणूक सेमी फायनल!

महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सर्वत्र भाजपचा डंका वाजायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदींशिवाय आहे कोण? असे सांगत भक्तांनी...
bjp will face shivsena in kdmc of standing committee chair election

युतीच्या घोषणेसाठी १ ऑक्टोबरचा मुहूर्त

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा कधी होणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पितृपक्ष संपल्यानंतर २९ सप्टेंबरला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी युतीची घोषणा होईल,...
NCP Chief Sharad Pawar

शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक आणि विरोधकांना संजीवनी!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही ईडी चौकशी होणार, या बातमीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकेल आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला मोठा फायदा होईल, असे मांडे...

नाणारच्या मलईवर सत्ताधाऱ्यांच्या डोळा!

‘मी यासंदर्भात लवकरच तुम्हाला भेटेन’, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्गारातील अर्थ हा थेट नाणारलाच रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा सरकारचा डाव आहे, हे उघड सत्य...

कोकणात कमळाबाईक इचारता कोण…

पाच वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करून बघितले, पण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा...