घर लेखक यां लेख Sachin Dhanji

Sachin Dhanji

247 लेख 0 प्रतिक्रिया

शिवसेनेची ‘आपली चिकित्सा योजना’ फेल!

मुंबई महापालिकेची विशेष रुग्णालये, तसेच प्रसुतीगृहांसह दवाखान्यांमध्ये रक्तांच्या नमुन्यांसह इतर वैद्यकीय निदान चाचण्या अवघ्या ५० ते १०० रुपयांमध्ये करण्यासाठी राबवण्यात येणारी आपली चिकित्सा योजना...
MAHANAGRPALIKA

मुंबई महापालिका आश्रय योजनेतंर्गत बांधणार १३ हजार ८८७ घरे

महापालिका सफाई कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी हाती घेतलेल्या आश्रय योजनेला तब्बल ११ वर्षे पूर्ण होत असून आता या योजनेला गती देण्यासाठी महापालिकेच्यावतीने व्यापक निर्णय घेतला...
nawalkar viewing gallery

नवलकर प्रेक्षक गॅलरीसाठी २० रुपये फी; मुंबई पाहाण्यासाठी मोजावे लागणार पैसे!

जोगेश्वरीतील शिल्पग्राममध्ये येणार्‍या पर्यटकांना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मलबार टेकडीवर उभारण्यात आलेल्या प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरीसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर...
Dadar Market

थर्माकोलला पर्याय फोम, पुठ्ठा आणि प्लायवूड मखरांच्या किंमती वाढल्या!

मागील वर्षापासून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल बंदीमुळे यंदा गणेशोत्सवात गणेश मूर्तींसाठी आकर्षक मखरांची उणीव भासू लागली आहे. परंतु, थर्माकोलला पर्याय म्हणून...

पाण्याचा पुनर्वापर करणार्‍या सोसायट्यांना करात सवलत

इमारतीच्या आवारातील सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करणार्‍या गृहनिर्माण सोसायटींना मालमत्ता कराच्या देयकातील सर्वसाधारण करात ५ टक्के सवलत दिली जाणार आहे. याबरोबरच मुंबईत ओला...
bmc

‘माझी Mumbai, आपली BMC’ – सोशल मीडियाकरता ६ कोटींची उधळपट्टी

मुंबईकरांना महापालिकेच्या विविध विकासकामांची माहिती उपलब्ध करून देतानाच, त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी विविध प्रकारची माध्यमे उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु आता ही सर्व माध्यमे...
bmc will change water supply pipeline on link road

उत्पन्न वाढीसाठी पालिकाकडून ‘चेंज ऑफ युजर्स’चा शोध

मुंबई महापालिकेला सध्या वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) मासिक सुमारे ७०० कोटी रुपये मिळत असले, तरी भविष्यात ही रक्कम मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे...
bmc

स्वच्छ प्रभाग राखणार्‍या नगरसेवकाला १ कोटीचे बक्षीस

मुंबईत राबवण्यात येणार्‍या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानानंतरही विभागांमध्ये स्वच्छता दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येक विभाग अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यात आता नगरसेवकांचाही सहभाग घेतला जाणार आहे....
bmc

महापालिकेचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक आयात

सुमारे तीस हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान (आय टी) विभागाला कायमस्वरुपी संचालक मिळेनासा झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान...

पाळीव प्राणी विकताय?

महापालिकेच्या गुमास्ता परवान्याच्या आधारे मुंबईत पाळीव प्राण्यांच्या विक्रीची दुकाने थाटली जात असून अनधिकृतपणे चालवणार्‍या जाणार्‍या दुकानांविरोधात आता महापालिकेच्यावतीने कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबईत...