घर लेखक यां लेख Subhodh Shakyaratn

Subhodh Shakyaratn

54 लेख 0 प्रतिक्रिया
thane ganapti

गणेशोत्सवाच्या जल्लोषाने दुमदुमले ठाणे शहर

गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत लाडक्या गणरायाच्या आगमनात संपूर्ण ठाणे न्हाऊन गेले. टाळ मृदूंगाच्या गजरात ढोल ताशाच्या...
thane munciapl school

शाळेची इमारत डी-मार्टला देण्याचा कट ;ठाणे महानगरपालिकेचा प्रताप

ठाणे महानगरपालिकेच्या अनेक शाळा पटसंख्ये अभावी बंद पडल्या जात आहेत. त्यामुळे रिकाम्या झालेल्या इमारती या खाजगी संस्थांना अथवा उद्योग समुहांना देण्याचे कुटील धोरण सध्या...
thane dahihandi

दहीहंडीच्या स्टेजसाठी मासुंदा तलावाच्या जाळ्या गायब

दहीहंडीसाठी आनंद चॅरिटेबल ट्रस्टने ठाण्याच्या सुप्रसिद्ध मासुंदा तलावाजवळ मोठा स्टेज उभारला आहे. या स्टेजचा मागील भाग चक्क तलावात आला असून तो उभारताना तलावाच्या संरक्षण...
suvarna bange

शाडूच्या मातीला आकार देणाऱ्या वेंगुर्ल्याच्या सुवर्णाताई

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुर्तीकारांची लगबग सुरु आहे. ठाण्यात विविध ठिकाणी गणेशमुर्तीकारांचे विक्री स्टॉल लागण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महानगरपालिकेने आदेशाची...
narli pornima

ठाण्यातील कोळीवाड्यात नारळीपौर्णिमेचा उत्साह!

महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा समुद्र कोळी बांधवांना मच्छीमारीच्या व्यवसायातून रोजीरोटी मिळवून देत आहे. अनेक कुटुंबांचे जीवन या मच्छीमाराच्या व्यवसायावर...
thane toll free

महिनाभराच्या टोलमुक्तीच्या श्रेयासाठी सर्वच पक्ष सरसावले

वाहतूक कोंडी आणि टोल वसुलीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी एमएसआरडीसीने महीनाभरासाठी टोलमुक्ती जाहीर केली. मात्र या टोलमुक्तीचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधार्‍यांसोबत इतर सर्वच पक्षाच्या...
thane toll free

ठाण्यात ‘टोल मुक्ती’ नक्की केली कुणी?

वाहतूक कोंडी आणि टोल वसुलीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी एमएसआरडीसीने महिना भरासाठी टोलमुक्ती जाहीर केली. मात्र, या टोलमुक्तीचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत इतर सर्वच...
RUNALI MORE

यशाच्या पायर्‍या चढण्याची रुणालीची जिद्द कायम

रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावणार्‍या ठाण्यातील रूणाली मोरेचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना मदत करणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुणालीची हॉस्पीटलमध्ये...

झेंडे विकले, आज चांगले जेवण मिळणार

देशाचा ७२ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना रस्त्यावर झेंडे विकणार्‍या मुंबई, ठाण्यासारख्या शहरात लहानग्यांना अजूनही गरीबी, दारिद्य्राच्या पारतंत्र्यात अडकून पडावे लागत आहे. शहरातल्या रस्त्यांवर,...
muncipal school Deterioration

स्मार्ट शाळा नंतर आधी छप्पर दुरुस्ती करा; विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालिकेवर रोष

मागील काही वर्षापासून ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्याबरोबरच त्यांना स्मार्ट करण्यासाठी, महापालिकेच्या शिक्षण विभागाने विविध स्मार्ट उपक्रम हाती घेतले. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या...