घर लेखक यां लेख

194183 लेख 524 प्रतिक्रिया

…बाजे रे मुरलियां बाजे!

तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. ध्वनिमुद्रिकांचा काळ कधीच मागे सरला होता आणि कॅसेटचा जमाना सुरू झाला होता. दर आठवड्याला नवी गाणी घेऊन येणार्‍या कॅसेट्सचं नुसतं पीक...

ते मुशायर्‍यात रमले तरी…

एका हाताच्या बोटावरच मोजण्याइतके काही कलावंत असतात, विशेषत: लेखक, गीतकार-कवी वगैरे मंडळी, जे हातचं राखून बोलत नसतात. हातचं राखून बोलणं त्यांच्या स्वभावात नसतं. राहत...

प्रितम आन मिलो!

संगीतकार ओ.पी.नय्यरना रागदारी संगीत वगैरेची फारशी जाणकारी नव्हती, पण ते पियानो किंवा हार्मोनियमवर बसले की त्यांना झरझर चाली सुचत. त्यात त्यांना ‘अकेली हूँ मैं,...

…दास्ताँ!

गुरूदत्त आणि राज कपूर, दोघांचंही एक वैशिष्ठ्य होतं. दोघांना संगीत ह्या विषयात जास्त दिलचस्पी होती. आपल्या सिनेमाचं संगीत मनमोहक व्हावं ह्याचा त्यांना ध्यास असायचाच,...

वाट चालता चालता…

कविवर्य नारायण सुर्वेंच्या एका कवितेत त्यांनी ‘गालावरचे चंद्र’ असा शब्दप्रयोग केला आहे. नारायण सुर्वेंच्या कवितेतले हे गालावरचे चंद्र तरूणपणाच्या नाक्यावर जरा जास्तच न्याहाळले जातात....

बोल बोलता गाणं…

राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ तिकिट बारीवर आदळला होता. वास्तविक ‘मेरा नाम जोकर’बद्दल राज कपूरचं वेगळं स्वप्न होतं. राज कपूर त्या कथेच्या अतिशय प्रेमात...

मेरे नैना सावन भादो!

शक्ती सामंता राजेश खन्नावर भलतेच फिदा असायचे. राजेश खन्ना हे त्यांच्यासाठी चलनी नाणं असायचं. त्याचं कारणही तसंच असायचं. एकतर तो जमाना राजेश खन्नाच्या बाजूने...

खंत एका संगीतकाराची आणि एका गीतकाराची!

खरंतर चालू काळातल्या कोणत्याही चालू कलाकृतीबद्दल कुणी प्रतिकूल मतं व्यक्त केली की एक सर्वसाधारण शेरा मारला जातो की, झाला, हा म्हातारा झाला...किंवा आता हे...

एक आठवण कराओकेच्या निमित्ताने!

लॉकडाऊन उठून बरेच दिवस लोटले आहेत, पण आमच्या सोसायटीतली आणि आजुबाजूची बरीच माणसं अजून लॉकडाऊन मोडवरच आहेत. ती त्या मोडवर असणं तसं साहजिकही आहे....

‘जय जय महाराष्ट्र माझा’

दिनू रणदिवे गेल्याची बातमी आली...आणि ‘महानगर’चे ते वादळी दिवस आठवले. ‘महानगर’च्या उभारणीत दिनू रणदिवेंचं महत्वाचं योगदान होतं. नव्वदीतल्या त्या काळात दिनू रणदिवे बातमी, अग्रलेख...