घर लेखक यां लेख

194089 लेख 524 प्रतिक्रिया

…तुझ को चलना होगा!

लॉकडाऊन उठलं हे खरं आहे, पण लोक अजून लॉकडाऊनच्या मानसिकतेतून मोकळे झाले आहेत का? माझ्या घराच्या गल्लीत लोकांची पूर्वीची ती लगबग सुरू झालेली नाही....

…सांझ की दुल्हन बदन चुराए!

रजनीगंधा फुल तुम्हारे, महके युं ही जीवन में, युं ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में.योगेशजींनी रजनीगंधाच्या शीर्षकगीतासाठी असे शब्द लिहून आणले...

…साथी हाथ बढाना!

ती एका मजुराची मुलगी. असेल सात-आठ वर्षांची. काळीसावळी, पण निरागस. पायपीट करत चाललीय. वैशाखातलं भाजून काढणारं ऊन. अशा उन्हात तो लहानगा जीव मजुरांच्या त्या...
Lata Mangeshkar latest Health Update doctor's information Latadidi response to treatment under icu

तुम आशा, विश्वास हमारे, तुम धरती, आकाश हमारे…

नुकताच माझा एक मित्र करोनाशी यशस्वी लढा देऊन घरी परतला. आमच्या मित्रमंडळींनी त्याच्या घरी परतण्याचा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला. सगळ्यांनी त्याचं ग्रुपवर स्वागत...

संगीत- काळाचं प्रतिबिंब!

लॉकडाऊन वाढवला गेला आहे. रस्ते, हमरस्ते, गल्ल्या, बोळ सुनसान झाले आहेत. मध्यरात्री येताना रस्ते गपगार असावेत तसं वातावरण भर सकाळी, भर दुपारी अनुभवायला येतं...

एका न सुचणाऱ्या दिवशी…

कलाकार हा तसा लहरी...आणि कवी-गीतकार हा प्राणी त्यातून जरा जास्तच लहरी असतो असं मानण्याचे ते दिवस. आता जसं अर्जंट म्हटल्यावर इस्टन्ट मिळतं तसे ते...

ऋषी…

तो विशी-पंचविशीतला ऋषी कपूर. नौजवान गडी. कपूर खानदानातलं गोरंगोमटं रूप ल्यायलेला. छान चिकणाचोपडा. चारचौघात कसला, चार हजारांत उठून दिसणारा. राजसाहेबांनी आपल्या या मुलासाठी सिनेमा...

…दोन गाणी, दोन आठवणी

लॉकडाऊन संपलेला नाहीय. कोरोनाचा काळ ओसरलेला नाहीय. रस्ते अजून सुनसान आहेत. ...आणि जुन्याजाणत्या संगीतरसिकांच्या दृष्टीने एक बेसूर बातमी येऊन ठेपली आहे. त्या काळातले एक...

जग हे बंदिशाला

आजच्या ह्या वातावरणात काय लिहायचं हा प्रश्न पडला आहे. बाहेर सगळं करोनाचं भयग्रस्त वातावरण आहे. आजुबाजूच्या इतरांप्रमाणेच आशेचा किरण दिसावा ह्याची वाट पाहतोय. तशी...

दडून राहिलेलं गाणं!

संगीताच्या प्रांतात मुशाफिरी करणार्‍या कलावंताच्या मनात कोणतं तरी एक वेगळंच गाणं कायम मनात दडून राहिलेलं असतं. गायकाच्या मनात तसं गाणं गायचं राहून गेलेलं असतं....