Eco friendly bappa Competition
घर क्राइम खेळण्यासाठी घरी बोलावून अल्पवयीन मुलीने मित्रासोबत मैत्रिणीवर केले लैंगिक अत्याचार

खेळण्यासाठी घरी बोलावून अल्पवयीन मुलीने मित्रासोबत मैत्रिणीवर केले लैंगिक अत्याचार

Subscribe

मुंबई : लहान मुले ही निरागस असतात. पण आताची लहान मुलेही निरागस राहिलेली नाही. विरारमध्ये दोन अल्पवीय मुलाने एक अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पलवयीन मुलीवर गुन्हा दाखल केला आहे.

अवघ्या15 वर्षाच्या मुलीच्या अल्पवयीन मुलीने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत मिळून 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर त्याच्या आईला कळाली. यानंतर मुलींच्या आईने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटने प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना विरार येथे घडली असून दोन्ही आरोपीह अल्पवयीन आहेत. दोन आरोपींपैकी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दुसऱ्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्या घरी डॉक्टर-डॉक्टर खेळण्यासाठी पोलविले आणि तिला बेडरूममध्ये नेले.यानंतर 15 वर्षाच्या मुलींने 17 वर्षाचा मुलाला बेडरूममध्ये बोलवले. यानंतर बेडरुमचे दारवाजा बाहेरून लावून घेतले. त्या 17 वर्षाच्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हेही वाचा – नराधम बाप : 8 दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात कोंबला तंबाखू अन्…

- Advertisement -

या प्रकाराबद्दली कोणालाही सांगितल्यास तुझ्या लहान बहिणीसोत देखली असेच घडेल, अशी धमकी आरोपींनी दिली. यामुळे मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण काही दिवसांनंतर ती मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार तिच्या आईला कळाला. यानंतर पीडित मुलीच्या आईनंतर लगेचच पोलिसांत धाव घेत आरोपविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीसांनी कलम 376, 376 (3), 506 पोस्को कायदा कलम 4, 8, 12, 17 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -