घरदेश-विदेशLive Update : पोलीस महासंचालक संजय पांडेंना कोरोनाची लागण

Live Update : पोलीस महासंचालक संजय पांडेंना कोरोनाची लागण

Subscribe

पोलीस महासंचालक संजय पांडेंना कोरोनाची लागण

फेसबुक पोस्ट करत दिली कोरोना लागण झाली असल्याची माहिती

- Advertisement -


मुंबईत २४ तासात ७ हजार ८९५ कोरोनाबाधितांची नोंद

- Advertisement -

सविस्तार वाचण्यासाठी इथे क्लिक करा 


एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित

तांत्रिक अडचणींमुळे एमपीएससी गट क च्या अर्ज भरण्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.


संप मोडून यांना एसटी डेपोचा भूखंड लाटायचा आहे – चंद्रकांत पाटील

(सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा )


गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात महत्त्वाची बैठक सुरू, उत्तराखंड आणि गोवा निवडणुकीसंदर्भात होणार महत्त्वपूर्ण चर्चा


रवी राणा यांच्या घराबाहेर गोंधळाचे वातावरण, रवी राणा यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन, दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी, फुटबॉल हा पायाने खेळायचा खेळ जरी असला तरी यासाठी डोकं लागतं. बुद्धीबळ खेळताना जसा विचार करावा लागतो, तसाच फुटबॉल खेळताना विचार करावा लागतो. फुटबॉल खेळताना अत्यंत वेगात निर्णय घ्यावा लागतो, असं सांगतानाच दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते? दुगाण्या झाडायच्या तर रोज दुगाण्या झाडत असतो. परंतु त्या दुगाण्या झाडणं वेगळं, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.


18 आणि 19 तारखेला गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर करणार, भूमाफिया, ड्रग्स माफिया अशी मंडळी गोव्याच्या राजकारणात मुरली आहेत- संजय राऊत


आज मुंबईच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक


अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आज भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता बैठक होणार असून यात उत्तराखंड निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -