घरदेश-विदेशLive Update: उद्या अभिनेत्री आसावरी जोशी हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार

Live Update: उद्या अभिनेत्री आसावरी जोशी हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार

Subscribe

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांचा उद्या सकाळी १० वाजता पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.


रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात उद्या एकनाथ खडसे कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहणार

- Advertisement -


माझ्यावरील कारवाईनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ – संजय राऊत

- Advertisement -

मुंबईत कोरोना व्हेरियंटचे दोन नवे उपप्रकार आढळले. कापा आणि एक्सई उपप्रकाराचे दोन रुग्ण मुंबईतील आढळले आहेत. जिनोम सिक्वेन्सिंग अंतर्गत अकराव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर


जरंडेश्वर कारखान्याचा ताबा २७ हजार शेतकऱ्यांना द्या, असे किरीट सोमय्या म्हणाले. याप्रकरणी उद्या १२ वाजता शेतकऱ्यांसोबत किरीट सोमय्या ईडी अधिकाऱ्यांना भेटणार.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी


हनुमान चालीसा लावण्याची राज ठाकरेंची भूमिका समाजाच्या दृष्टीकोनातून योग्य नाही – शरद पवार


महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही. पण राष्ट्रवादीच्या ज्या रिक्त मंत्रिपदाच्या जागा आहेत, त्यावर प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. – शरद पवार


महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेत येईल – शरद पवार


दुसऱ्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही – शरद पवार


भाजपसोबत आमचे कोणतेही संबंध नव्हते आणि नाहीत – शरद पवार


राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे – शरद पवार


संजय राऊतांवरील कारवाईबाबतचा मुद्दा मांडला – शरद पवार


नवाब मलिकांवरील कारवाईबाबत कुठलीही चर्चा मोदींशी झाली नाही – शरद पवार


संजय राऊतांवर कारवाई करण्याची गरज काय होती – शरद पवार


१२ आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करून योग्य निर्णय घेतली – शरद पवार


महाराष्ट्रातील कारवायांबाबत कोणतीची चर्चा मोदींसोबत झाली नाही – शरद पवार


विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्तीच्या १२ सदस्यांबाबत मोदींसोबत चर्चा झाली – शरद पवार


लक्षद्वीपमधील काही मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक झाली – शरद पवार


शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू


दोन नेते भेटल्यावर चर्चा होतेच, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवर विजय वडेट्टीवार यांचे मत


थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू होणार


शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, शरद पवार दुपारी 4 वाजता घेणार पत्रकार परिषद


राजकारणात रडीचा डाव खेळू नका, भाजपमध्ये सर्व लोकं चांगले आहेत का?- छगन भुजबळ


अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयकडे

अनिल देशमुखांची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरेंकडून याचिका दुसरीकडे सादर करण्याचे निर्देश

CBI कस्टडी देण्याच्या निर्णयाला देशमुखांकडून हायकोर्टात आव्हान

देशमुखांचे वकील दुपारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यापुढे पुन्हा प्रयत्न करणार


गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1086 नवे रुग्ण, 71 रुग्णांचा मृत्यू


विक्रांतसाठी जमा केलेली रक्कम कुठे गेली? संजय राऊतांचा सवाल


कॉंग्रेस आमदारांना अखेर सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मिळाली

सोनिया गांधी आज संध्याकाळी 7 वाजता दहा जनपथवर आमदारांना भेटणार

आमदारांकडून राज्यातील कुठले मुद्दे मांडले जाणार याची उत्सुकता


सिंधुदुर्गातील अनेक भागात मुसळधार पाऊस; आजही कोकण, मध्य, दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज


मुंबई पाठोपाठ पुण्यातही सीएनजीच्या दरात वाढ


एसटी विलीनीकरणाच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -