घरताज्या घडामोडीEPFOकडून खूशखबर! सरकारकडून ग्राहकांसाठी ८.५ टक्के व्याजाचा हप्ता जारी

EPFOकडून खूशखबर! सरकारकडून ग्राहकांसाठी ८.५ टक्के व्याजाचा हप्ता जारी

Subscribe

EPFOकडून ग्राहकांना एक खूशखबर देण्यात आली आहे. EPFOने २३.३४ कोटी खातेदारांना त्यांच्या अकाऊंटमध्ये २०२०-२१ चं व्याज जमा जमा करण्यात आला आहे. EPFOने ट्विट करत ही माहिती स्वत: त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून ८.५० टक्के व्याजाची घोषणा करण्यात आली आहे. तर ज्या ग्राहकांचे खाते EPFOमध्ये आहेत. त्यांना सरकारकडून व्याज देण्यात आला आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून काल एक ट्विट करण्यात आलं होतं. यामध्ये वार्षिक वर्ष २०२०-२१ साठी २३.३४ कोटी खात्यांमध्ये ८.५० टक्क्यांचा व्याज जमा करण्यात आला आहे. जर तुम्ही कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे ग्राहक असाल तर तुम्ही तुमचे खाते नक्की तपासून घ्या.

- Advertisement -

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्य नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN क्रमांक लिहून 7738299899 वर संदेश पाठवा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एका एसएमएसच्या स्वरूपात तुमचा शेवटचा बॅलन्स पाठवण्यात येईल.

- Advertisement -

EPFO कडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर मोबाईल नंबरवर एक एसएमएस येईल ज्यावरून तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक कळेल.

मिस्ड कॉलच्या माध्यमातून EPFO बॅलन्स चेक करा

एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून तुम्ही आपलं EPFO बॅलन्स चेक करू शकतो. आपलं बॅलन्स चेक करण्यासाठी EPF च्या पासबुक पोर्टलला भेट द्या. त्यानंतर या पोर्टलवर UAN आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग करा. यामध्ये Download/ View Passbook वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर पासबुकचं खातं ओपन होईल आणि तुम्ही आपलं बॅलन्स चेक करू शकता.


हेही वाचा : Defamation case: जावेद अख्तर यांनी वाढवल्या कंगनाच्या अडचणी, अजामीनपात्र वॉरंटसाठी कोर्टात विनंती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -