घरदेश-विदेश१५ ऑगस्ट १९४७ रोजी कसे होते वातावरण

१५ ऑगस्ट १९४७ रोजी कसे होते वातावरण

Subscribe

स्वातंत्र दिवसाचे कधीही न पाहिलेले फोटो बघा

आज देशाचा ७२ स्वातंत्र आहे. यावेळी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या देशभतक्तांच्या आठवणींना उजाळा देणारे क्षण आपल्या डोळ्यासमोर आल्या शिवाय राहात नाही. स्वातंत्र्य भारतात आजही त्यांच्या आठवणी कायम आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र मिळाले. मध्यरात्रीपासून लोकांनी जल्लोश करुन आपला आनंद व्यक्त केला. जेव्हा लोकांना समजले असेल उद्यापासून आपण स्वातंत्र भारतात वावरणार त्यावेळी कशा प्रकारे लोकांनी आपला आनंद व्यक्त केला असेल? ७१ वर्षपूर्वीच्या क्षणांना उजाळा देणारे काही क्षण या फोटोच्या माध्यमातून पुन्हा समोर येतील.

रात्री ११ वाजता सुरु झाली संसदेची प्रक्रिया

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री ११ वाजता पासून संसदीय प्रक्रिया सुरु करण्यात आली. वंदे मातरम ची घोषणाकरुन स्वातंत्र्यासाठी आहूती दिलेल्यासाठी एक मिनिट शांतता पाळण्यात आली.

- Advertisement -

एका तासात मिळाले स्वातंत्र

एक तास संसदेत महत्वाच्या विषयांच्या चर्चेनंतर देशाला स्वातंत्र देण्यात आले. मध्यरात्री देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ऐतिहासीक भाषण केले. या भाषणात देश स्वातंत्र झाल्याची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -