घरदेश-विदेशसलमान खानची जोधपूर कोर्टात हजेरी

सलमान खानची जोधपूर कोर्टात हजेरी

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सलमान खान आज जोधपूर कोर्टात हजेरी लावणार आहे

बॉलीवूड अभिनेता सलमान खान आज जोधपूर कोर्टात हजेरी लावणार आहे. काळावीट शिकार प्रकरणी शुक्रवारी जोधपूरच्या जिल्हा न्यायालयात त्याला आज हजेरी लावावी लागणार आहे. त्यांनी मागील सुनावणीला दांडी मारली होता. त्यावेळी न्यायालयाने त्याला २७ सप्टेंबरला हजर न राहिल्यास जामीन रद्द करु, अशी तंबी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -