घरव्हिडिओशरद पवार ईडी प्रकरण - राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

शरद पवार ईडी प्रकरण – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

Related Story

- Advertisement -

मुंबई प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक दिसत असून, सरकार विरोधात घोषणा देत देत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या देखील सरकार विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

- Advertisement -