घरदेश-विदेशLive Update : रत्नागिरीत विविध विकासकामांचा आढावा घेतला -एकनाथ शिंदे

Live Update : रत्नागिरीत विविध विकासकामांचा आढावा घेतला -एकनाथ शिंदे

Subscribe

रत्नागिरीत विविध विकासकामांचा आढावा घेतला -एकनाथ शिंदे


उद्याच्या महामोर्चासाठी पोलिसांनी लिखित परवानगी दिली

- Advertisement -

विषारी दारू प्यायल्यामुळे बिहारमध्ये मृत्यू झालेल्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दखल घेतली आहे

विविध माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे दखल घेण्यात आली

- Advertisement -


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा आढावा बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.

मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड रस्ता करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे आदेश.

MMRDA प्रमाणेच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार


महाविकास आघाडी सरकारचा मोर्चा बेकायदेशीर, न्यायालयात दाद मागणार – गुणरत्न सदावर्ते


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कराडमध्ये दाखल


वारकरी संप्रदायाचा उद्या ठाणे बंद आंदोलन

सदर बंदला बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांचा पाठिंबा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत दाखल


मुंबईतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, पुणे पोलिसांची कारवाई


खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जीवे मारण्याची धमकी


नाशिकचे 11 माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत वर्षा बंगल्यावर केला प्रवेश

मनसेच्याही काही पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश


लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना बंदी का? परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करेल असं वाटत नाही – संजय राऊत


चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा, बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी मेहबूब शेख यांची तक्रार

शिरुर कासार न्यायालयात याचिका दाखल


मलेशियाची राजधानी क्वालालंपूरजवळ आज पहाटे भूस्खलनाची घटना; दोघांचा मृत्यू , 50 हून अधिक बेपत्ता.

बचाव पथकाकडून इतरांना वाचवण्यासाठी सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु


अहमदनगरमध्ये मनसे जिल्हाध्यक्षावर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला


साई मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, मंदिराला SRPF, MSF सुरक्षा


वंदे भारत एक्सप्रेसवर छत्तीसगडमध्ये दगडफेक, नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञानातांकडून दगडफेक


आज सोलापूर बंदची हाक, सोलापूर बंदला विविध संघटनांसह मविआचा पाठींबा

शिवजन्मोत्सव मंडळाकडून सोलापूर बंद, १६ संघटनांचा सोलापूर बंदला पाठींबा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक दिवसाच्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत.


राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला 100 दिवस पूर्ण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला 100 दिवस पूर्ण


समृध्दी महामार्गावरून निघालेली पहिली नागपूर ते शिर्डी एसटी बस पहाटे 5 वाजता साई बाबांच्या शिर्डीत दाखल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -