देश-विदेश

देश-विदेश

सरदार असरदार! मुस्लिम तरुणाला मरता मरता वाचवलं

उत्तराखंडमधल्या रामननगरमधील असलेल्या गिरीजा मंदिरात प्रेमी युगुल भेटले. मुलगी हिंदू तर मुलगा मुस्लिम. पण, स्व:ताला धर्माचे रक्षक अशी बिरूदावली मिरवणाऱ्या लोकांना मात्र ही बाब...

कॅनडा ब्लास्ट; भारतीयांच्या मदतीसाठी सुषमा स्वराज यांची हेल्पलाईन

१५ जण जखमी, ३ गंभीर, हा घातपाताच कॅनडामधील टोरँटो येथील बॉम्बे भेल या भारतीय रेस्टॉरन्टमध्ये गुरूवारी रात्री स्फोट झाला. या भीषण स्फोटानं टोरँटो हादरलं आहे....

सद्दाम हुसेनची ‘सोन्याची बोट’ पुन्हा जिवंत होणार!

इराणचा दिवंगत हुकूमशहा सद्दाम हुसेनची आलिशान बोट आता लवकरच एका आलिशान हॉटेलमध्ये रुपांतरीत होणार आहे. सद्दामने ही बोट बनवून घेतली खरी, पण त्याला त्याचा...

तुतीकोरीन हिंसाचारात १३ मृत्यू, तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद

स्टरलाइट कॉपर प्लांटच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत ६७ लोकांना...
- Advertisement -

निपाहच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसवरच बहिष्कार

रुग्ण बरा व्हावा यासाठी डॉक्टरांइतकीच नर्सदेखील मेहनत करतात. संसर्गजन्य रोग झालेल्या रुग्णाला वाचवण्याकरता नर्स दररोज स्वत:चा जीव धोक्यात घालत असतात. मात्र, केरळमधील कोझीकोड येथील...

ल्होत्से शिखर सर करणारी सर्वात लहान भारतीय महिला ठरली प्रियांका मोहिते

जगातील उंचच्या उंच शिखर सर करणे ही कोणत्याही व्यक्तीसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाचीच बाब. त्यातही ती महिला असेल तर तिच्याकडे अजून आदराने पाहिलं जातं....

उत्तराखंडमध्ये अग्निकल्लोळ थांबेना! आता सारी भिस्त पावसावरच!

उत्तराखंडमध्ये जंगलाला लागलेली आग वाढतच चालली आहे. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीने आता उत्तराखंड पाठोपाठ हिमाचल प्रदेश आणि काश्मिरच्या जंगलाला देखील वेढले आहे. या...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतिहासजमा होतील – अयातुल्ला अली खोमेनी

इराण आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात आता इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी उडी घेतल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात नवाच भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे....
- Advertisement -

युपीमध्ये अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्यांनीच केला सामुहिक बलात्कार

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्याच दरम्यान उन्नावमध्ये देखील एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर...

पेन्शनसाठी ४ महिने आईचा मृतदेह ठेवला लपवून

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे चार महिन्यांपूर्वी निधन झालेल्या आईचा मृतदेह केवळ पेन्शन मिळवण्यासाठी घरातच लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाराणसीतील कबीरनगरमध्ये हा...

त्याने पार्श्वभागात लपवलं सोनं; दिल्ली एअरपोर्टवर अटक

परदेशातून सोने किंवा अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. अनेकजण यात यशस्वी ठरतात, तर काही पकडले जातात. तस्करी करताना पकडलेल्या गेलेल्यांच्या...

आधार क्रमांक दुसऱ्याला कळला तरी तुमच्या बँक खात्याला हानी नाही – युआयडीएआय

काही दिवसांपूर्वी विविध बँकानी त्यांच्या ग्राहकांना आधारकार्ड क्रमांक बँकेच्या खात्याशी संलग्न करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, आधारकार्ड क्रमांकाचा वापर करुन आपल्या खात्यातील पैसे कुणी...
- Advertisement -

किम जोंगच्या उत्तर कोरियाचा नवा प्रताप

आम्ही कुठेही अण्वस्त्र हल्ला करु शकतो, अशी धमकी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग देत होता. खासकरुन अमेरिका व उत्तर कोरियाचे या विषयावरुन अनेक दिवस...

एक वर्ष-एक निवडणूक : निवडणूक आयोगाचा नवा फॉर्म्युला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' या संकल्पनेला निवडणूक आयोगानाने 'एक वर्ष-एक निवडणूक' असा पर्याय सुचवला आहे. एका वर्षात ज्या निवडणूका येतील त्या...

ईडीची नीरव मोदीविरोधात चार्जशीट दाखल

पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी बुडवून पलायन करणाऱ्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय विभागाने (ईडी) आज पहिल्यांदा आरोपपत्र दाखल केले...
- Advertisement -