घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाऋतुराज मोंडकर यांचा इको फ्रेंडली बाप्पा

ऋतुराज मोंडकर यांचा इको फ्रेंडली बाप्पा

Subscribe

प्रभादेवी येथील ऋतुराज राजेश मोंडकर हे ११ वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. मोंडकर यांच्या घरी ५ दिवस बाप्पा विराजमान असतो. अतिशय साध्या पद्धतीने पर्यावरणाला हानी पोहोचेल अशी कोणतीही वस्तू न वापरता मोंडकर कुटुंबिय गणेशोत्सव साजरा करत आहेत. ऋतुराज सांगतात की, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. इतरांनीही अशाच पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायला हवा, अशी त्यांची इच्छा आहे.

स्पर्धकाचे नाव – ऋतुराज राजेश मोंडकर

- Advertisement -

पत्ता – फ्लॅट क्र. १९०८, १९ वा मजला, श्रीसाई शिवसाई बिल्डिंग नं. ४, साई सुंदर नगर, बिर्ला सँच्युरी, प्रभादेवी, मुंबई – 400025

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -