घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धागायकर कुटुंबीयांनी साकारला 'मैदानी खेळांचे महत्त्व' सांगणारा देखावा

गायकर कुटुंबीयांनी साकारला ‘मैदानी खेळांचे महत्त्व’ सांगणारा देखावा

Subscribe

यंदा मिनल संतोष गायकर कुटुंबीयांनी ‘मैदानी खेळांचे महत्त्व’ सांगणारा देखावा साकारला आहे. मोबाइलच्या वापरामुळे आजची पिढीतील लहान मुले हे त्यांचे बालपन हरवून गेले आहे. आजच्या पिढीला मैदानी खेळाचे महत्त्व पटवून देणारा देखावा साकारला आहे. या देखाव्यात जुन्या पिढीचे विटीदाडू, लगोरी, पकडा-पकडी, लपाछपी, गोट्या, भवरा, आट्या-पाट्या अशा खेळांची प्रतिकृती साकारली आहे. गायकर कुटुंबीयांच्या बाप्पाची मूर्ती ही कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -