घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धागोवेकर-गायकवाड कुटुंबीयांनी साकारला मराठी शाळांच्या अवस्थेवरील देखावा

गोवेकर-गायकवाड कुटुंबीयांनी साकारला मराठी शाळांच्या अवस्थेवरील देखावा

Subscribe

दर्शना गोवेकर-गायकवाड कुटुंबीयांनी बाप्पासाठी मराठी शाळांचा देखावा साकारला आहे. सध्या मराठी शाळांचा टक्का कमी झालेला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मराठी शाळा टिकू दे, पुन्हा विद्यार्थी पटसंख्या वाढू दे’, असे देखाव्यातून मागणी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -