घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाझोरे कुटुंबीयांनी साकारली इस्रोची यशोगाथा!

झोरे कुटुंबीयांनी साकारली इस्रोची यशोगाथा!

Subscribe

बोरीवलीत राहणाऱ्या नितेश झोरे यांच्या घरी मागील ७ वर्षांपासून गणेशोत्सवात श्री गणरायाचे आगमन होते. यंदाही त्यांच्या घरी दीड दिवसाच्या बाप्पाचे आगमन झाले होते. यंदा झोरे कुटुंबियांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला. जगाला विविध प्रकारच्या प्रदूषणाने वेढा घातला आहे. निसर्गातील बदलांमुळे आज पावसाचे वेळापत्रकही कोलमडल्याचे आपण पाहतो. समुद्राचे होणारे प्रदूषणही आज सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झोरे कुटुंबियांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले. यंदा बोरीवलीतील झोरे कुटुंबियांनी इस्रोच्या ५० वर्षाच्या यशोगाथेवर बाप्पासाठी मखर सजवले होते. या सजावटीसाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आला होता. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणं काळाची गरज असल्याचे मत मांडून सर्वांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा अशी इच्छा झोरे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

zore family celebrated eco friendly ganpati festival

- Advertisement -

हे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


स्पर्धकाचे नाव – नितेश चिंदू झोरे
पत्ता – २०२, साई इन्क्लेव्ह सोसायटी, गणेश चौक, काजूपाडा, बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६

zore family celebrated eco friendly ganpati festival 3

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -