घरमनोरंजनविकास आणि विशालच्या मैत्रीत आला दुरावा

विकास आणि विशालच्या मैत्रीत आला दुरावा

Subscribe

विशाल आणि विकासच्या मैत्रीत दुरावा वाढताना दिसत आहे. विशाल विकासला म्हणाला, दोन तोंडाचा वापर नको रे एक ठाम मत दे. त्यावर विकास म्हणाला, दोन नाही दहा तोंड आहेत मला… मी रावण आहे. विशाल म्हणाला, रावणाचा शेवटी अंत झाला हे लक्षात ठेव. विकास म्हणाला, ठीक आहे चालेल अंत प्रत्येकाचा आहे, अमर कोणी नाहीये इथे सगळे मारायला आले आहेत. मरेन पण दहा तोंड असलेला रावण म्हणून मरेन, तुझ्यासारखा सामान्य माणूस म्हणून मरणार नाही. विशाल म्हणाला, “मी सामान्य माणूस आहे आणि मी खुश आहे….” हा वाद पुढे असाच वाढत राहीला… आता हा वाद टास्क दरम्यान झाला ? कश्यावरून झाला ? याचे कारण आजच्या भागामध्ये समोर येईलच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -