घरताज्या घडामोडीनाना पाटेकर एकेकाळी अभिनेत्रींच्या डबल डेटमुळे होते चर्चेत

नाना पाटेकर एकेकाळी अभिनेत्रींच्या डबल डेटमुळे होते चर्चेत

Subscribe

सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते हे नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयाने प्रचंड प्रसिद्ध असून, त्यांच्या डायलॉगची चर्चा सर्वत्र असते. मात्र एक काळ असाही होता ज्यावेळी नाना पाटेकर हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होते.

सिनेसृष्टीतल्या गप्पांना कधीच फुलस्टॉप नसतो. या रुपेरी पडद्यावरच्या चर्चा ह्या चाहत्यांमध्ये नेहमीच रंगत असतात. या चर्चांमध्ये विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावरील कलाकारांची मैत्री, भुमिका, ते सध्या काय करतात? याशिवाय मुख्य म्हणजे नट-नटींचे प्रेम या सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते हे नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयाने प्रचंड प्रसिद्ध असून, त्यांच्या डायलॉगची चर्चा सर्वत्र असते. मात्र एक काळ असाही होता ज्यावेळी नाना पाटेकर हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होते. मात्र,नाना पाटेकरांचं हे रिलेशन एकाच वेळी दोन अभिनेत्रींसोबत होतं.त्यामुळे त्यांच्या या रिलेशनशिपची चर्चा सर्वत्र होती.परंतु नाना पाटेकरांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चाही संपल्या आणि प्रेमही फार काळ टिकू शकले नाही.

अभिनेता नाना पाटेकर यांचे अभिनेत्री आयशा झुल्कासोबतच्या प्रेमप्रकरणाची चर्चा चांगलीच गाजली होती.आयशाच्या सौंदर्यासमोर सर्वच अभिनेत्री फेल ठरल्या.परंतु नाना पाटेकरांची एक चुक त्यांना चांगलीच महागात पडली आहे.नाना पाटेकर हे आयशा झुल्काच्या अगोदर अभिनेत्री मनीषा कोइराला हिला डेट करत होते.मात्र त्यांच्या एका चुकीमुळे त्यांच्यातील नात्याला गालबोट लागले.

- Advertisement -

आयशा झुल्का या अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यासोबत ‘आंच’ या सिनेमात काम केले आहे. या सिनेमामुळेच दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर त्यांच्या अफेरबाबतच्या सर्व गोष्टी अभिनेत्री मनीषाला समजल्या. त्यानंतर नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनीषा यांच्यात दुरावा निर्माण होऊन त्यांच्यातील संबंध तुटले.त्यानंतर नाना पाटेकर हे आयशासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.मात्र त्यांचेही नाते फार काळ टिकू शकले नाही.


हेही वाचा – Ekta Kapoor: निर्माती एकता कपूरही Corona Positive, होम क्वारंटाईनचा निर्णय

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -