घरताज्या घडामोडीPhoto: राणी मुखर्जीचं कम बॅक

Photo: राणी मुखर्जीचं कम बॅक

Subscribe

अभिनेत्री राणी मुखर्जी बऱ्याच वर्षांनी सिल्वर स्क्रिनवर कम बॅक करत आहे. बंटी और बबली २ सिनेमाच्या निमित्ताने राणी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. राणी सध्या बंटी और बबली सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत ज्यात राणी प्रिंटेड साडीत दिसतेय. राणीचा साडीतील हा लुक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. राणीने तीन वेगवेगळ्या सिल्कच्या साडीत जबरदस्त फोटोशूट केले आहे. राणीचा हा नवा लुक पाहून प्रेक्षकही पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. राणीच्या या साड्यांच्या किंमती देखील समोर आल्या आहेत. राणीने नेसलेली ग्रीन कलरची साडी १७,००० रुपयांची यलो आणि क्रिम शेडची साडी १५,००० रुपयांची आहे. पहा राणीचे हे झक्कास फोटोशूट. ( छायाचित्र – सोशल मीडिया )

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -