घरताज्या घडामोडीSonu Nigamचा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भावावर गैरवर्तनाचा...

Sonu Nigamचा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भावावर गैरवर्तनाचा आरोप

Subscribe

दरम्यान सोनू निगमकडे राजिंदरच्या अश्लिल संदेशाची ऑडिओ क्लिप आणि स्क्रीन शॉट देखील आहेत. सोनू सूदने या प्रकरणाबाबत दखल घेण्याच ठरवले असून अशी घटना पून्हा घडून नये यासाठी तो सतर्क राणार असल्याच मत त्यानी व्यकत केले आहे.

Sonu Nigam : पद्मश्री पुरस्कारने सन्मानीत सोनू निगम हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गायकापैकी एक मानला जातो. भारतातच नाही तर परदेशातही सोनू निगमची फॅन फॉलोविंग आहे. सोनू त्याच्या प्रोफेशनल लाईफ व्यतिरिक्त व्यक्तीगत आणि वादग्रस्त व्यक्तव्यामुळे देखील चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आता सोनूने थेट मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर आरोप केला आहे. रजिंदर सिंह याने धमकी दिल्याचा आरोप सोनू निगमने केला आहे.

सोनूला इक्बाल सिंह चहल यांच्याकडून एका कार्यक्रम सादरीकरणासाठी अधिकृत पत्र आले होते. रंजिंदर हे इक्बाल सिंह चहल यांचे भाऊ असून त्यांच्यासोबत मुंबईतच राहतात. या पत्रात त्यांनी त्यांच्या चुलत भाऊ राजिंदर मार्फत परदेशात संगिताची मैफील सादर करण्याची विनंती केली होती. पण या पत्रातील रजिंदरने वापरलेली भाषा ही अत्यंत अपमानास्पद असल्याचं सोनूने म्हटले आहे. या नंतर सोनूने इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे.

- Advertisement -

दरम्यान सोनू निगमकडे राजिंदरच्या अश्लिल संदेशाची ऑडिओ क्लिप आणि स्क्रीन शॉट देखील आहेत. सोनू सूदने या प्रकरणाबाबत दखल घेण्याच ठरवले असून अशी घटना पून्हा घडून नये यासाठी तो सतर्क राणार असल्याच मत त्याने व्यकत केले आहे.

इक्बाल सिंह चहल यांच्याबद्दल तसेच ते मुंबईसाठी करत असलेल्या कामाबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि यामुळे घडलेल्या घटतनेबाबत समजदारीने घेत सध्या तरी कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

मीडिया रिपोर्टनुसार, राजिंद्रने गायिका पलक चहललाही धमकी दिली होती. यापूर्वी पलक चहलच्या आईला धमकीचे मेसेज देण्यात आले होते. सुत्राने सांगितले की सोनूजी अशा अनेक लोकांना ओळखतो ज्यांना राजींद्रने धमकीचे संदेश पाठवले आहेत.

सोनू निगम यापूर्वीही वादाच्या भोवर्यात सापडला आहे. काही काळापूर्वी त्याने लोकप्रिय शो इंडियन आयडलची पोलखोल करण्याचा दावा केला होता. शोचे गायक हे फक्त स्टेजवर लिपसिंग करतात असे वक्तव्य करत त्याने थेट शोच्या मेकर्स आणि कॉन्सेटप्वर हल्लाबोल केला होता.

सोनू निगमच्या वर्क्र फंटविषयी बोलायचे झाले तर सध्या सोनू निगम सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र तो लाईव्ह परफॉरमन्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असतो.


हेही वाचा –  Vikram Vedha मधील सैफचा हटके लूक पाहिलात का ?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -