घरमनोरंजनलग्नाच्या 11 वर्षानंतर साऊथ स्टार राम चरण आणि उपासना झाले आई-बाबा

लग्नाच्या 11 वर्षानंतर साऊथ स्टार राम चरण आणि उपासना झाले आई-बाबा

Subscribe

साऊथचा स्टार राम चरण हा बाबा झाल्याची बातमी त्यांनी चहात्यांना दिली आहे. राम चरणची पत्नी उपासनाने आज सकाळी मुलीला जन्म दिला आहे. राम चरण आणि उपासना यांच्या लग्नाच्या 11 वर्षानंतर आई-बाबा झाले आहेत. राम चरण आणि उपासना यांच्या आई-बाबा झाल्याची बातमी हैदराबादमधील अपोलो रुग्णालयाने शेअर केली आहे.

रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन शेअर करत राम चरण आणि उपासना आई-बाबा झाल्याची बातमी दिली. “मिसेसे उपासना कामिनेकी कोनिडेल आणि राम चरण हे 20 जून 2023 रोजी हैदराबादच्या अपोलो रुग्णलायात जुबली हिल्समध्ये एका मुलींला जन्म दिला आहे. बाळ आणि आई दोघेही स्वस्थ आहेत”, असे रुग्णालयाने शेअर केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

राम चरण आणि उपासना यांचे 14 जून 2012 मध्ये लग्न केले आहे. आता राम चरण आणि उपासना हे दोघेही आई-बाबा झाले आहेत. राम चरण आणि उपासना या दोघांनी नुकतेच लग्नाला 11 वर्ष झाले आहेत.

चिरंजीवी आजोबा झाल्यानंतर म्हणाले

राम चरणचे वडील आणि मेगास्टार चिरंजीवी यांनी आजोबा झाल्यानंतर ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. चिरंजीवींनी ट्वीटमध्ये म्हटले की, “वेलकम लिटील मेगा प्रिंसेस…तुझे मेगा फॅमेलीमध्ये स्वागत आहे. मला आजोबा झाल्याबद्दल राम चरण आणि उपासना यांना खूप खूप आशीर्वाद.”


हेही वाचा – ‘किसी का भाई किसी की जान’ मधील ‘येंतम्मा’ गाणं प्रदर्शित; सलमान आणि राम चरण एकत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -