घरमनोरंजनतर ही अभिनेत्री ठरली ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस ऑफ बॉलीवुड’!

तर ही अभिनेत्री ठरली ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस ऑफ बॉलीवुड’!

Subscribe

फेसबुकवर २३ मिलीयन फॉलोअर्स असलेली सनी लियोनी बॉलीवुडची सर्वाधिक एंगेजिंग अभिनेत्री बनलीय. आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्समूळे सनीने आपल्या चाहत्यांमध्ये सर्वाधीक हीट आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या सनी लियोनीने १ बॉलीवुडच्या बाकी अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

- Advertisement -

सनी लियोनीनंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा दूस-या क्रमांकावर आहे. फेसबुकवर ९.८ मिलीयन फोलोवर्स असलेल्या अनुष्का शर्माचे विराट कोहलीसोबतच्या व्हेकेशनचे फोटो आणि अपडेट्सना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. आणि त्यामूळेच ७३.२२ गुणांसह अनुष्का, दूसरी मोस्ट एंगेजिंग बॉलीवुड एक्टेस झाली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

View this post on Instagram

?+?

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

- Advertisement -

सनी लियोनीचे दुबई टूरचे फोटो आणि व्हिडीयोज, तसेच आपल्या कुटूंबियांसोबतच फोटो, आपल्या स्टाइलिश फोटोशूट्स आणि डान्स रिहर्सल्सचे व्हिडीयो यामूळे सनीच्या चाहत्यांची तिच्या फेसबुक अकाउंटवर एंगेजमेंन्ट वाढलेली दिसली. अनुष्काच्या भूतान ट्रिपच्या फोटोंना तिच्या आणि विराटच्या चाहत्यांची पसंती मिळालेली दिसली.
स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल यासंदर्भात म्हणतात, “फेसबुकच्या मीमांसेसोबतच आम्ही मीडियामधल्या १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -