घरमनोरंजनसैनिकांच्या मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकणार 'बंकर'

सैनिकांच्या मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकणार ‘बंकर’

Subscribe

सैनिकाच्या जीवनावर आधारीत बंकर हा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सैनिकांच्या मानसिकतेवर हा चित्रपट आधारीत आहे. १७ जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सैनिकांच्या मानसिक आरोग्याविषयी देशात कधीच चर्चा केली जात नाही. त्यामुळे भारतातील पहिला अँटी-वॉर चित्रपट आणि सैनीकांच्या मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकणारा बंकर हा एकमेव चित्रपट ठरणार आहे. बंकरमध्ये प्रेक्षकांना केवळ युध्द नाही तर एकदी युद्धाची तयारीही प्रेक्षकांना बघता येणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी आमच्या सैन्य दलांना श्रद्धांजली म्हणून आज भारत के वीर आणि आर्मी वाइव्स वेलफेअर असोसिएशनला(AWWA) नफ्यातील १००% योगदान देण्याची घोषणा केली आहे. वॅगिंग टेलने हा चित्रपट सादर केला आहे. १७ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -