घरमनोरंजन‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील नंदिताचा मेकओव्हर

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील नंदिताचा मेकओव्हर

Subscribe

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील नंदितीने मेकओव्हर केला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीवरील गाजलेली मालिका घराघरामध्ये लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी म्हणजे राणादा आणि पाठकबाई. या जोडींने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच मात्र, या मालिकेतील खलनायक नंदिता वहिनी म्हणजेच धनश्री काडगावकरने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु, आता तिने या मालिकेतून एक्झिट घेतली असून तिने स्वत:चा मेकओव्हर केला आहे.

View this post on Instagram

Change is bound to happen… #newness

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

- Advertisement -

धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तसेच तिने नुकतीच तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून एक्झिट घेतली असून तिने आपला मेकओव्हर केला असून तिने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

Attire by @royal_karbhar_pune Clicked by @akki_paranjape_

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

- Advertisement -

या नव्या लूकमध्ये धनश्रीचा लूक घायाळ करणारा आहे.

View this post on Instagram

Get in Line…

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

धनश्री सतत सोशल मीडियावर काहींना काही शेअर करत असते. नुकतेच सध्या तिने आपले नव्या लूकचे फोटो देखील शेअर केले आहेत.


हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीचा योगा पाहून तुम्ही व्हाल थक्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -