घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य: सोमवार, १० जानेवारी २०२२

राशिभविष्य: सोमवार, १० जानेवारी २०२२

Subscribe

मेष :-बुद्धिचातुर्याचा वापर करून तुम्ही कठीण काम करून घेऊ शकाल. दौर्‍यात लोकप्रियता मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ :-आर्थिक अडचण दूर होऊ शकेल. कोर्टाच्या कामात यश येईल. थकबाकी वसूल करा. स्पर्धेत पुढे जाल.

- Advertisement -

मिथुन :-मैत्रीत तणाव निर्माण होईल. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.

कर्क :-महत्त्वाचे काम आजच पूर्ण करा. इतरांच्यासाठी घेतलेले कष्ट सत्कारणी लागेल.

- Advertisement -

सिंह :-प्रवासात नवीन ओळख झाली तरी कोणताही व्यवहार करताना विचार करा. धंद्यात फायदा होईल.

कन्या :-वाटाघाटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. स्पर्धेत जिंकाल.

तूळ :-धावपळ करून सर्व कामे पूर्ण करावी लागतील. अचानक पाहुणे येतील. आवडते पदार्थ मिळतील.

वृश्चिक :-स्वतःची कामे प्रथम पूर्ण करा. उद्यावर टाकू नका. तुमचा अंदाज बरोबर येईल.

धनु :-विचारांना चालना मिळेल. मनाची द्विधा अवस्था झाल्याने निर्णयास वेळ लागेल. पोटाची काळजी घ्या.

मकर :-आजच्या दिवसात होणारे काम करून घ्या. भेटीत यश मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल.

कुंभ :-तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक मैत्री करण्यास येतील. प्रवासात घाई करू नका. महत्त्वाची वस्तू सांभाळा.

मीन :-सरकारी कामे करून घेता येतील. सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. आर्थिक मदत घेता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -