घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार २३ जानेवारी २०२४

राशीभविष्य : मंगळवार २३ जानेवारी २०२४

Subscribe

मेष – सकाळीच महत्त्वाचे काम करा. चहानंतर तुमचा वाद होईल. मुलांची मदत घेता येईल. संयम ठेवा.
वृषभ – अडलेले काम करून घ्या. नोकरीतील तणाव कमी होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.
मिथुन – धंद्यात वाढ होईल. नोकरीत वर्चस्व राहील. चिंता करण्यापेक्षा कामात लक्ष द्या.
कर्क – आज संध्याकाळी एखादी चांगली घटना घडेल. प्रवासात घाई नको. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा.
सिंह – सकाळी महत्त्वाचे काम करा. चर्चा सफल होईल. महत्त्वाचा फोन येईल. दुपारनंतर विचारात पडाल.
कन्या – तुमच्या कामात यश मिळेल. डावपेच यशस्वी होतील. धंद्यात फायदा होईल. मित्र वाढतील.
तूळ – तुमच्यावर दबाव येईल. प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. गोड बोलण्यावर भाळूून जाऊ नका.
वृश्चिक ः- दुपारनंतर तुम्हाला चांगली प्रेरणा मिळेल. विरोध मोडून काढता येईल. धंद्यात आळस नको.
धनु – सकाळीच सरकारी कामे करा. तब्येत सांभाळा. औषध वेळेवर घ्या. भावनेच्या आहारी जाऊ नका.
मकर – रागाचा पारा वाढेल. हात उचलू नका. प्रेमाने बोला. संयम बाळगा. संध्याकाळी मार्ग शोधता येईल.
कुंभ – कामात किरकोळ तणाव संभवतो. पत्नी, मुले यांची मर्जी राखावी लागेल. खर्च होईल, पण आनंद मिळेल.
मीन – अपेक्षित व्यक्ती भेटेल. अडलेले काम होईल. आळस करू नका. मागील येणे वसूल करा. धंद्यात यश येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -