घरलाईफस्टाईलउपवासाचा बटाटावडा

उपवासाचा बटाटावडा

Subscribe

उपवासाची खास रेसिपी

उवासाकरता काय करावे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांच्याकरता खास अशी चविष्ट उपवासाची रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे ‘उपवासाचा बटाटावडा’

साहित्य

- Advertisement -

३ बटाटे
शेंगदाणे तेल किंवा साजूक तूप
१ चमचा जिरे
१ चमचा आलं – मिरची पेस्ट
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
राजगिरा किंवा शिंगाडा पीठ अर्धा कप

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम बटाटे उकडून कुस्करुन घ्यावेत. त्यानंतर कढईत तेल किंवा तूप घेऊन त्याला जिऱ्याची फोडणी द्यावी. त्यात आलं, मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाट परतून घ्यावा. त्यानंतर राजगिरा किंवा शिंगाडा पीठ घेऊन त्यात बुडवून तळून घ्यावे. अशाप्रकारे उपवासाचे बटाटेवडे तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -