घरमहाराष्ट्रहायकोर्टाचा दिलासा : सरोगसी मातांनाही मिळणार रजा

हायकोर्टाचा दिलासा : सरोगसी मातांनाही मिळणार रजा

Subscribe

नैसर्गिक सरोगेट मातृत्वामध्ये भेदभाव करता येणार नाही.

मुंबई उच्च न्यालयाच्या नागपूर खंड पीठाने नैसर्गिक सरोगेट मातृत्वामध्ये भेदभाव करत येणार नसल्याचे स्पष्ट केले असून सरोगसीद्वारे आई असलेल्या शिक्षेकेला मातृत्व रजा आणि रजा कालावधीत वेतन देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणधिकाऱ्यांना दिले आहेत. न्याय मूर्ती सुनील शुक्रे आणि अनिल किलोर यांनीमहिला शिक्षिका शुभांगीनी हेडाऊ याना हा दिलासा दिला आहे .महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार सरोगेट आईला मातृत्व रजा नाकारता येत नाही ,हे नियम नैसर्गिक सरोगेट मातृत्वामध्ये भेदभाव करता येणार नाही सर्व मातांना व त्यांच्या मातृत्वाला समान वागणूक देतात त्यामुळे नैसर्गिक सरोगेट मातृत्वामध्ये भेदभाव करता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -