घरदेश-विदेशLive Update: गॅंगस्टर अतिफ, अशरफचा एन्काउंटर

Live Update: गॅंगस्टर अतिफ, अशरफचा एन्काउंटर

Subscribe

गॅंगस्टर अतिफ, अशरफचा एन्काउंटर

विनोद तावडेंच्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले. त्यांच्या सांत्वनासाठी अमित शाह तावडे यांच्या विलेपार्ले येथील घरी दाखल.

- Advertisement -

अमित शाहांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, दरेकर, प्रसाद लाड उपस्थित

केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत दाखल

- Advertisement -

वेताळ टेकडी फोडून ३ बोगदे करण्याचा विचार

पुणे पालिकांच्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींसह अनेकांचा विरोध


मेट्रोच्या जागेवरून खटला का दाखल केला?, आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबईवर एवढा राग का? – आदित्य ठाकरे

इंटिग्रेटेड कारशेडमुळे १० हजार कोटी वाचले असते – आदित्य ठाकरे

आरेमध्ये अजूनही झाडांची कत्तल – आदित्य ठाकरे


आदित्य ठाकरेंची मातोश्रीवर 5 वाजता पत्रकार परिषद

मेट्रो -6 साठी कांजूरची जागा निश्चित


बोरघाट अपघात: मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांकडून 2 लाख रुपये मदत जाहीर


देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्हा न्यायालयात हजर

अॅड. सतीश उके यांनी फडणवीसांच्या विरोधात दाखल केली होती याचिका


जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा


संजय राऊत आज अनिल देशमुखांची घेणार भेट

थोड्याच वेळात निवासस्थानी घेणार भेट


जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर बाॅम्ब हल्ला

भाषणादरम्यान किशिदा यांच्यावर हल्ला


जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली; 8 प्रवाशांचा मृत्यू


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत


कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काॅंग्रेसची बैठक.


मालाड- पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार अस्लम शेख हे आज मालवणी, मालाड- पश्चिम येथून निघणाऱ्या सर्वधर्मीय मूक मोर्चा त सहभागी होणार आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -