घरदेश-विदेशLive Update : अजित पवार गटाची 10 सप्टेंबरला कोल्हापुरात सभा

Live Update : अजित पवार गटाची 10 सप्टेंबरला कोल्हापुरात सभा

Subscribe

अजित पवार गटाची 10 सप्टेंबरला कोल्हापुरात सभा


आदित्या एल-1चं प्रक्षेपण 2 सप्टेंबर रोजी होणार

- Advertisement -

नागपूरमध्ये घर कोसळल्याने बाप लेकीचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील कांद्री येथील दुर्देवी दुर्घटना

- Advertisement -

12th Exam : बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून


रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आता आकाश अंबानी, ईशा अंबानीकडे मोठी जबाबदारी

मुकेश अंबानी यांनी आकश आणइ ईशा अंबानीला यांना संचालक मंडळात सामील करत नीता बाहेर


औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली

मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट असतानाच जायकवाडी धरणातून येणारं लाखो लिटर पाणी वाया

पाईपलाईन फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी


दादरमधील सिद्धिविनायक मंदिरात ऑनलाइन पूजेसाठी App च्या माध्यमातून फसवणूक

Utsav Pooja APP या गुगल पे स्टोअर घरपोच प्रसाद पाठवण्याच्या नावाखाली झाली फसवणूक

कोलकाता येथून 24 वर्षीय तरुणाला फसवणूक प्रकरणी अटक


सिनेट निवडणुकी स्थगिती प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल

वकील सागर देवरेंकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.


छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श बँकेच्या ठेवीदाराकडून थाळीनाद आंदोलन


शरद पवार गटाचं छगन भुजबळ यांच्याविरोधात ठाण्यात आंदोलन

शरद पवारांवरील टीकेनंतर कार्यकर्ते आक्रमक

कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला


मुंबईतील पवई आयटी पार्क सेंटरवर तलाठी परीक्षार्थींचा गोंधळ

वेळेपूर्वीच गेट बंद केल्यामुळे परीक्षार्थींचा गोंधळ

प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थी घरी परतले


‘सामना’तले दिग्दर्शक, निर्माता तेच – चंद्रशेखर बावनकुळे

अजित पवारांवरील आरोपावर बावनकुळेंनी लगावला ठाकरे गटाला टोला


आई- अंबाबाईचं दर्शन भाविकांना आता गाभाऱ्यातून घेता येणार

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला निर्णय


भाजपाकडे शाहू-फुलेंचे विचार नाही, मग अजित पवार त्यांच्यासोबत का गेले? – संजय राऊत

एकेकाळी महाराष्ट्रात बैठका होत होत्या, आज गुजरातमध्ये होत आहेत – संजय राऊत


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यातील हडपसरमध्ये जंगी स्वागत

जेसीबीने अजित पवारांना भलामोठा हार घालणार

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सोहळ्याला राहणार उपस्थित


नीरज चोप्राने World Athletics चॅम्पियनशिप स्पर्धेत इतिहास रचला

World Athletics  सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बनला


विरोधकांची ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक

बैठकीच्या अंतिम तयारीसंदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम तयारीचं नियोजन केलं जाईल.


दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज लागणार

विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार


रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी 2 वाजता होणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आयपीओ शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर प्रथमच एजीएम आयोजित केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -