महाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्र

नाशिक - उ. महाराष्ट्र

सुसाईड नोट लिहून विवाहितेची आत्महत्या; दोन मुलींना दिला गळफास

पती व पत्नीच्या वादातून पत्नीने स्वत:सह चिमुकलीचा आत्महत्यापूर्व व्हिडीओ शेअर करुन दोन्हीही मुलींना गळफास देऊन खून केल्यावर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपविले....

Lok Sabha 2024 : …यांना पराभवाचं पाणी चाखवा; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. प्रत्येक पक्षाकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. या...

PM Narendra Modi : हा शहिदांचा अपमान…, वडेट्टीवारांच्या विधानावर पंतप्रधान मोदींची टीका

अहमदनगर : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी, “26/11च्या हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना कसाबने नाही तर, आरएसएसशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या...

Lok Sabha 2024 : इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट ठरली, पंतप्रधान मोदींचा दावा

अहमदनगर : राज्यात आज मंगळवारी (ता. 07 मे) लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगरमध्ये...
- Advertisement -

आयसीआयसीआय लूटप्रकरणी कर्मचार्‍यांची चौकशी

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये घरफोडी करून सेफ्टी लॉकरमधील ५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा...

२२२ ग्राहकांच्या ५ कोटींच्या दागिन्यांची लॉकरमधून चोरी

जुन्या गंगापूर नाक्यालगतच्या इंदिरा हाईट्स व्यापारी संकुलातील आय. सी. आय. सी. आय होम फायनान्स कंपनी लि.च्या शाखेतील सेफ्टी लॉकरमधील २२२ ग्राहकांच्या १३ किलो ३८५.५३...

उमराणे : ३० वर्षांनंतर एकत्र आली हरवलेली पाखरे

कधी दंगा-मस्ती... कधी खोड्या काढत... तर, कधी मैत्रीचा हात देणारी शाळेतली पाखरं तब्बल ३० वर्षांनंतर एकत्र आली आणि हा आठवणींचा स्नेहमेळा प्रत्येकासाठी संस्मरणीय ठरला.....

Maharashtra Politics : एकनाथ खडसेंना सर्व पक्ष घरातच हवे, गिरीश महाजनांचा टोला

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भाजपात प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. पण त्यांच्या या घरवापसीची...
- Advertisement -

वाहनतळे नसताना पुन्हा टोईंग सुरू

नाशिक शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी बंद असलेली वाहनांची टोईंग शहर पोलिसांनी बुधवार (दि.१) पासून पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे शहरात बेशिस्तीने वाहने पार्क...

चोरीचे सोने विकायला आला अन् जाळ्यात अडकला

चोरीचे सोने विक्रीसाठी आलेल्या चोरट्यास म्हसरूळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याचा साथीदार विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या कब्जातून रोख रक्कम,...

महिलांनी बंद पाडला बिअर बार

वडाळा -पाथर्डी रस्त्यावर गुलमोहर नगर येथील महिलांनी गांधीगिरी करत ग्राहकांना निघून जाण्यास सांगत बारचालकाला बिअर बार बंद करण्यास भाग पाडले. शिवालिक सिग्मा इमारतीमध्ये गतवर्षी...

Lok Sabha 2024 : निलेश लंकेंची राजकीय खेळी, राळेगणसिद्धीत घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर : राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यात दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तीन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. राज्यात सध्या बीड,...
- Advertisement -

सराईत गुन्हेगाराची तुरुंगात रवानगी

इंदिरानगर, मुंबईनाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्य करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुन्हेगारास नाशिक शहर पोलिसांनी एम. पी. आय. डी. कायद्यानुसार नाशिकरोड...

चाकूचा धाक दाखवून हिसकावला मोबाईल; तिघे जाळ्यात, चोरीचा मुद्देमाल, चाकू जप्त

चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकवणार्‍या तीन चोरट्यांच्या एमआयडीसी चुंचाळे पोलीसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अश्रेय रमेश लहाणे...

धक्का लागल्याच्या वादातून महापालिका कर्मचार्‍याचा खून

धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याने धारदार हत्याने महापालिकेच्या कर्मचार्‍याचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी (दि.३०) रात्री गोदाघाटावर घटना घडली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने...
- Advertisement -