घर देश-विदेश Live Update : India vs Ireland 1st T20 : डकवर्थ लुईस नियमानुसार...

Live Update : India vs Ireland 1st T20 : डकवर्थ लुईस नियमानुसार भारत 2 धावांनी विजयी

Subscribe

India vs Ireland 1st T20 : डकवर्थ लुईस नियमानुसार भारत 2 धावांनी विजयी


India vs Ireland 1st T20 : भारत आणि आयर्लंड सामन्यात पावसाचा व्यत्यय

- Advertisement -

भारताने 47 धावांवर आपल्या 2 विकेट गमावल्या आहेत

भारतासमोर 140 धावांचे आव्हान


- Advertisement -

दहीहंडी असोसिएशनकडून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन

उद्या दुपारी 12.30 वाजता आझाद मैदाना येथील मुंबई मराठी पत्रकार संघात होणार पत्रकार परिषद


उद्धव ठाकरेंकडून सिनेट निवडणुकीतील उमेदवारांना कानमंत्र

निवडणूक पुढे गेली म्हणून गाफील राहू नका, संपर्क चालू ठेवा

ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट


निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय हुकूमशाहीचा – अमित ठाकरे

भीती वाटत असल्याने निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं – अमित ठाकरे


विजय वडेट्टीवार मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल

विरोधी पक्षनेता झाल्यानंतर वडेट्टीवार पहिल्यांदाच मातोश्रीवर


राष्ट्रवादीचा अजित पवार गट सक्रीय पक्ष संघटनेच्या जबाबदारीची यादी जाहीर

अजित पवार – पुणे, सातारा, सांगली व सोलापूर

प्रफुल्ल पटेल – भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर

छगन भुजबळ – नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर

दिलीप वळसे पाटील – अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा

हसन मुश्रीफ – कोल्हापूर, सिंधुदुर्ग व अहमदनगर

धनंजय मुंडे – बीड, परभणी, नांदेड व जालना

संजय बनसोडे – हिंगोली, लातूर व उस्मानाबाद

अदिती तटकरे – रायगड, रत्नागिरी, ठाणे व पालघर

अनिल पाटील – जळगाव, धुळे व नंदूरबार

धर्मारावबाब आत्राम – गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ


अभियांत्रिकीच्या नापास विद्यार्थ्यांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून मोठा दिलासा

पदविका अभ्यासक्रमातील प्रथम आणि द्वितीय वर्षात अनुतीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये पुढील सत्र किंवा वर्षाचे सत्र पूर्ण करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात येणार

चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

या निर्णयाचा जवळपास 58 हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा


राज्य सरकार विद्यापीठाच्या कामकाजामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही – शंभुराज देसाई

सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या, पुढे ढकलायच्या की नंतर घ्यायच्या हा सर्वेस्वी अधिकार विद्यापीठ प्रशासनाचा आहे, असेही शंभुराज देसाई म्हणाले


महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा


मुंबई विद्यापीठाच्या गेटवर वरूण सरदेसाई उपस्थित, आता जाण्यासाठी पोलिसांशी संवाद सुरू

दिल्ली- पुणे- विस्तारा विमान उडवण्याची धमकी; प्रवाशांना विमानातून उतरवलं


डोळ्यांच्या साथीमुळे नाशिकमध्ये 14 दिवस उद्यानं राहणार बंद


पुण्यात शिवशाही एसटी बसला अपघात


विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अरविंद सुळे यांचे निधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार.


मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनानंतर मनसे आक्रमक, रत्नागिरीच्या पाली खानूमधलं कंपनीचं कार्यालय मनसेनं फोडलं


मनीष जैन आणि ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, सुवर्ण नगरीत खळबळ

- Advertisment -