घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकेश्वर तालुक्यातील लहवितचे सैनिक संतोष गायकवाड यांना वीरगती

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लहवितचे सैनिक संतोष गायकवाड यांना वीरगती

Subscribe

नाशिक : ऐन दिवाळीच्या काळात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लहवित गावावर शोकाकळा पसरली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे संतोष विश्वनाथ गायकवाड यांना सिक्किम येथे सेवेवर असताना वीरगती प्राप्त झाली आहे. ही बातमी समजताच लहवितसह संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -