अजिंक्य बोडके

1791 लेख
0 प्रतिक्रिया
‘जेल तर जेल, दोन फटक्यात गेम’; खून केल्यानंतर आरोपीचे इंस्टाग्राम लाईव्ह
Nashik Crime नाशिक : जेल तर जेल, लाईव्हला यायचा ना, तो गेला दोन फटक्यात हा फिल्मीस्टाईल संवाद आहे, गुरुवारी (दि.२५) सायंकाळी भाजीविक्रेता संदीप आठवले...
‘याठिकाणी’ लुटा वर्षा-पर्यटनाचा मनसोक्त आनंद; शासनाकडून मान्सून महोत्सवाचे आयोजन
नाशिक : पावसाची अनेकविध रुपे आपल्याला माहित आहेत. घराच्या कौलांवरून कोसळणार्या सरी, अंगणात साचलेल्या डब्यात विहरणार्या कागदाच्या होड्या, दूर रानात पानापानावर टपटपणारा मुसळधार पाऊस...
नाशिक-शिर्डी महामार्गावर उभी होती नादुरुस्त शिवशाही; चालकाने कमरेच्या करदोऱ्याने बसमध्येच घेतली फाशी
नाशिक : नाशिक ते शिर्डी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पांगरी गावाजवळ नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही मध्ये बसच्या चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने...
नवीन अभ्यासक्रम, एकाच वेळी दोन पदव्या ते पार्टटाईम पीएच.डी.; मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव...
नाशिक : दूरशिक्षणाच्या माध्यमातून तीन दशकांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात दूरशिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली आहे. बदलत्या काळानुसार आणि नवीन शैक्षणिक...
अमित राज ठाकरे : गर्दीत रमणारा “ठाकरे”
नाशिक : प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर राज, उद्धव ते थेट आदित्य आणि अमित यांच्यापर्यंत या सगळ्यांच्या "ठाकरे" ब्रॅंडच एक वेगळच गारुड महाराष्ट्रावर राहील...
ठाकरे गटाला पुन्हा नाशकात धक्का; शिवसेना महिला आघाडी शिंदे गटाच्या वाटेवर
नाशिक : उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे जाहीर सभा होत असतानाच ठाकरे गटाला नाशिकमध्ये एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडी...
व्यवसायवृद्धीसाठी फेसबूक पेजला लाईक; महिलेला ५.१३ लाखांचा भुर्दंड
नाशिक : व्यवसायवृद्धीसाठी फेसबुकवरील पेजला लाईक केल्यानंतर आणि अनोळखी व्यक्तींनी दाखवलेल्या आमिषांना बळी पडत नाशिक शहरातील एका महिलेची तब्बल ५ लाख १३ हजार दोनशे...
गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेला मिळाली झळाळी; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स
नाशिक : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी यंदाही बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापारी वर्गाला आहे. विशेष करून या मुर्हूतावर सोने खरेदी,...
कांद्याची १२ फुट प्रतिकृती साकारत, काँग्रेस सेवा दलाची कांदा हमीभावासाठी आंदोलन
नाशिक : कांदा उत्पादक शेतकरयांच्या व्यथा शासन दरबारी मांडण्यासाठी काँग्रेस सेवा दलाच्यावतीने १२ फुट कांद्याची प्रतिकृती उभारत कांदा उत्पादक शेतकर्यांना सरकारने बांधावर जाऊन मदत...
सिव्हिलमध्ये रुग्णांचे अतोनात हाल; शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्यसेवेवर मोठा परिणाम
नाशिक : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी (दि.१४) दोन ते तीन...