घरमुंबईघाटकोपरमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग

घाटकोपरमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग

Subscribe

दरम्यान अग्निशमन दलाकडून देण्यात येणाऱ्या सुचनांचं येथील दुकानदार पालनच करत नसल्याचं अग्निशमन दलाच्या लक्षात आलं आहे.

घाटकोपरमधील खैरानी रोड परिसरात एका बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे धुराचे प्रचंड लोट आसपासच्या परिसरात पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान अग्निशमन दलाकडून देण्यात येणाऱ्या सुचनांचं येथील दुकानदार पालनच करत नसल्याचं अग्निशमन दलाच्या लक्षात आलं आहे.

साकीनाक्यात बांबूच्या गोडाऊनला आग

साकीनाक्यात बांबूच्या गोडाऊनला आग

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 27, 2019

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -