घरमुंबईम्हणून ट्रोल होतेय बिर्याणी

म्हणून ट्रोल होतेय बिर्याणी

Subscribe

बिर्याणीच्या रेसिपीत टाकल्या डाळी, भाज्या...


भारतात खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फुड रेसिपीमध्ये बिर्याणीचे एक वेगळे स्थान आहे. पण बिर्याणी सध्या ऑनलाईन ट्रोल होतेय त्याला कारणही तसचं आहे. बिर्याणीची चुकीची रेसिपी दाखवल्यासाठी एका संकेतस्थळाचा नेटीजन्सने चांगलाच समाचार घेतला आहे. म्हणूनच ट्विटरवर सध्या बिर्याणी ट्रेंडिंगमध्ये आहे. या बिर्याणीच्या व्हिडिओला अल्पावधीतच ७० हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आणि बिर्याणीच्या चुकीच्या रेसिपीसाठी नेटीजन्सने या वेबसाईटला चांगलेच धारेवर धरले. बिर्याणीत डाळ आणि भाज्या टाकल्याने नेटकरांनी या बिर्याणीच्या रेसिपीची खमंग असा समाचार घेतला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -