घरमुंबईमाझगाव डॉकमध्ये जहाजाला आग; एकाचा मृत्यू

माझगाव डॉकमध्ये जहाजाला आग; एकाचा मृत्यू

Subscribe

आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

माझगाव डॉकयार्डमध्ये जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे. डॉकयार्डमधील निर्माणाधीन आयएनएस विशाखापट्टणम या जहाजाला आग लागली आहे. ही घटना संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली आहे. या जहाजावर एक जण होता त्याचा आगीमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -