घरमुंबईPubic Hair शेव करण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या

Pubic Hair शेव करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Subscribe

खरंतर प्रायव्हेट पार्टच्या सुरक्षिततेसाठी प्युबिक हेअर असतात. खरंतर प्युबिक हेअर हे एखाद्या गोष्टीपासून घर्षण होण्यापासून बचाव करतात. परंतु समस्या अशावेळी होते जेव्हा इंटरकोर्स दरम्यान घर्षण झाल्याने दुखते. खरंतर प्युबिक हेअर हे पूर्णपणे कधीच काढू नयेत. पण सेक्स दरम्यान तुम्हाला त्यामुळे लाज वाटत असेल तर काढू शकता. अशातच तुम्ही ते शेव करणार असाल तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे असते.

फॉलीक्युलिटिस
जर तुम्ही वारंवार प्युबिक हेअर शेव करत असाल तर फॉलीक्युलिटिस होण्याची शक्यता असते. खराब रेजर किंवा चुकीच्या पद्धतीने शेव केल्याने इंफेक्शन होऊ शकते. तसेच सफेब बंप्स किंव दाणे येतात. यापासून बचाव करण्यासाठी शेविंग क्रिमचा जरुर वापर करा.

- Advertisement -

जेव्हा तुम्ही प्युबिक हेअर शेव करता तेव्हा ते पुन्हा कुरळे येतात. यामुळे स्किनवर दाणे येतात आणि अवघडल्यासारखे वाटते. शेव केल्यानंतर ओटीसी हाइड्रोकोरटिसोन क्रिम लावल्यास असे बंप्स येत नाहीत.

- Advertisement -

प्युबिक हेअर शेव करण्याची पद्धत
-शेव केल्याने प्युबिक हेअर हे नरम होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ते विरुद्ध दिशेने नसावे.
-शेव केल्यानंतर तेथील जागा थंड अथवा कोमट पाण्याने स्वच्च करावी. यावेळी तु्म्ही अँन्टी इंफ्लैमेटरी ऑइल टी ट्री ऑइल सुद्धा लावू शकता. जेणेकरुन शेव केल्यानंतर जी जळजळ होते ती कमी होईल.
-जर शेव करते वेळी शेविंग क्रिमचा वापर न केल्यास स्किनवर रॅशेज येऊ शकतात. तुम्ही उत्तम क्वालिटीचे शेव क्रिम आणि त्याच्या सोबत शिया बटर आणि ऑलिव ऑइलचा वापर करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -