घरमुंबईनवी मुंबई-सायन पनवेल महामार्गावर अपघात; चालक जखमी

नवी मुंबई-सायन पनवेल महामार्गावर अपघात; चालक जखमी

Subscribe

नवी मुंबई-सायन पनवेल महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून चालकाला डीवाय पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

नवी मुंबईसायन पनवेल महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक चालकाने ट्रेलरला ठोकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून चालकाला तात्काळ तुर्भे वाहतूक पोलिसांने डीवाय पाटील रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या चालकावर उपतचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

नवी मुंबईसायन पनवेल जलद मार्गरवरती सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उरण फाटा येथील उड्डाण पुलावरती पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून ट्रकने ठोकल्याने अपघात झाला. ट्रक चालकाने ट्रेलरला ठोकल्याने ट्रक चालक केबिनमध्ये अडकला गेला. यामध्ये ट्रक चालक जखमी झाला असून ट्रक चालकाला तुर्भे वाहतूक पोलिसांनेटोचनच्या साह्याने ट्रकला मागे घेत चालकाला केबिनमधून बाहेक काढण्यात यश आले आहे. मात्र या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून वाहतूक पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला डीवाय पाटील रुग्णालयामध्ये दाखल केले असून सध्या ट्रक चालकावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

सायन पनवेल मार्गावर ट्रकचा भीषण अपघात

नवी मुंबई-सायन पनवेल जलद मार्गावरती सकाळी ७ च्या सुमारास उरण फाटा येथील उड्डाणपुलावरती पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून ट्रकने ठोकल्याने अपघात झाला.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜೂನ್ 29, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -