घरफोटोगॅलरीPhoto : ब्लॅक आऊटफिटमध्ये अनन्याच्या हटके पोझ

Photo : ब्लॅक आऊटफिटमध्ये अनन्याच्या हटके पोझ

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. चित्रपटाव्यतिरिक्त अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनन्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकतच अनन्याने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. चाहते यावर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -