घरफोटोगॅलरीकाळ्या रंगाच्या बनारसी साडीत खुलले अंकिताचे सौंदर्य

काळ्या रंगाच्या बनारसी साडीत खुलले अंकिताचे सौंदर्य

Subscribe

हिंदी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचं जेव्हापासून लग्न झालेलं आहे, तेव्हापासून ती तिचे अनेक पारंपारिक वेशातले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. फोटोंमधील तिचा हटके अंदाज आणि मनमोहक अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत असतात. सुंदर साडी, कपाळावर टिकली, भांगात कुंकू अश्या भारतीय साज-श्रुंगारामध्ये अंकिताचं सौंदर्य अजुनचं खुलून दिसतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -