घरफोटोगॅलरीPhoto: मुंबईत ख्रिसमसची धामधूम

Photo: मुंबईत ख्रिसमसची धामधूम

Subscribe

नाताळानिमित्त मुंबई सज्ज

अवघ्या दोन दिवसांवर ख्रिसमस आला असून या सणाची मुंबईत धामधूम पाहायला मिळत आहे. मुंबईतील विविध ठिकाणी चर्चना लाइटिंग करण्यात आली आहे. तर मॉल्समध्ये देखील ख्रिसमस ट्री सुशोभित करुन ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकर देखील ख्रिसमसची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. (फोटो सौजन्य – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -