घरफोटोगॅलरीओडिशात फनी चक्रीवादळाचे थैमान; पाहा भयानक फोटो

ओडिशात फनी चक्रीवादळाचे थैमान; पाहा भयानक फोटो

Subscribe

फनी चक्रीवादळ आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं. यानंतर आता हे वादळ पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकलं आहे.

फनी चक्रीवादळाचा ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. दरम्यान, फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. वादळामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात वादळीवारा आणि वीज कोसळून चार जणांचा तर सोनभद्र जिल्ह्यातीलही वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -