Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: मानसीच्या लग्नात मैत्रिण झाली भावूक

Photo: मानसीच्या लग्नात मैत्रिण झाली भावूक

मानसीच्या लग्नात तिची जिवलग मैत्रिण दिपाली सय्यद हिने संगीत सोहळ्यात नवरी मानसीसोबत जबरदस्त डान्सही केला. दिपाली मैत्रिणीला निरोप देताना भावूक झालेली पहायला मिळाली. 

Related Story

- Advertisement -

मराठी अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नाची चर्चा गेली अनेक दिवस सुरू होती. मानसी नाईक लग्नबंधनात अडकली आहे. प्रदीप खरेरा असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे. प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. गेले अनेक दिवस दोघांच्या लग्नाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मानसीने लग्नात लाल रंगाचा घागरा घातला होता. मोठ्या थाटामाटात मानसी आणि प्रदीपचा विवाह सोहळा पार पडला. ग्रहमंगल विधी, मेहंदी,संगीत, हळद, लग्न असे रितसर कार्यक्रम पार पडले. मानसीच्या लग्नात तिची जिवलग मैत्रिण दिपाली सय्यद हिने संगीत सोहळ्यात नवरी मानसीसोबत जबरदस्त डान्सही केला. दिपाली मैत्रिणीला निरोप देताना भावूक झालेली पहायला मिळाली.

 

- Advertisement -

- Advertisement -