घर फोटोगॅलरी PHOTO : गोविंदा आला रे... गोविंदा पथकांची सरावाला सुरुवात

PHOTO : गोविंदा आला रे… गोविंदा पथकांची सरावाला सुरुवात

Subscribe

यंदा गोपाळकाला हा 7 सप्टेंबरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. तरुण उमरखाडी गोविंदा पथकांनी थर रचून सराव केला.  काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सण-उत्सवावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की,  “आमचे सरकार आले नसते, तर सगळे बंद असते,” अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. ‘गणपती आणि गोविंदा हे सण देखील साजरे झाले नसते. पण आमचे सरकार आले म्हणून हे कार्यक्रम होत आहे’, असे विधान ही त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका कार्यक्रमात केले होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -