घरफोटोगॅलरीPhoto - राहुल गांधींचा मार्ग रोखला; पोलिसांसोबत झाली झटापट!

Photo – राहुल गांधींचा मार्ग रोखला; पोलिसांसोबत झाली झटापट!

Subscribe

उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज हाथरसला जाण्यासाठी निघाल्या असता त्यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी एक्सप्रेस वेवर अडवले. गाडीतून उतरून दोघे पायी चालत असताना त्यांना अडवून १८८ कलमांतर्गत राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांचा फौजफाटा आणि काँग्रेसचे समर्थन यांच्यात धक्काबुक्की झाली. दरम्यान, पोलीस आणि राहुल गांधी यांच्यातही झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -